Descriptive Notes-Marathi language-5th to 8th
Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता 5 वी ते 8 वी – भाषा ➠ शिक्षकानी सुचवलेल्या विषयाला अनुसरून नाट्यीकरण करतो. ➠ कवितागीत गायन सुंदर चालीत करतो ➠ सुचवलेल्या कवितेचे कृतियुक्त सादरीकरण करतो. ➠ शिक्षकानी सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो. ➠ आपले विचार आत्मविश्वास पूर्वक मांडतो. ➠ सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात निहितो. ➠ मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो. ➠ दिलेल्या सूचना ऐकून कृती करतो. ➠ पत्रलेखनाचे … Read more