स्वाध्याय उपक्रम विभागवार लिंक- Swadhyay Upkram Link

विभाग स्वाध्याय लिंक समाविष्ट जिल्हे पुणे Click Here    8595524519 पुणे ,सांगली ,सातारा , सोलापुर ,कोल्हापुर कोकण Click Here    8595524518 मुंबई ,मुंबई शहर , पालघर ,ठाणे ,  रायगड ,रत्नागिरी , सिंधुदुर्ग  नाशिक Click Here   8595524517 नाशिक ,अहमदनगर , धुले जळगाव , नंदुरबार औरंगाबाद Click Here   8595524419 औरंगाबाद ,बीड ,जालना ,हिंगोली ,लातूर ,नांदेड … Read more

स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी  भूगोल  6  –  नैसर्गिक प्रदेश 

स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी  भूगोल  6  –  नैसर्गिक प्रदेश  गाळलेल्या जागी कंसांतील योग्य पर्याय लिहा : उत्तरे :  (१) हिवाळी पर्जन्य हे भूमध्य सागरी प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. (२) भारताचा बहुतांश भाग हा मोसमी प्रदेशात मोडतो.  (३) उष्ण वाळवंटी प्रदेशात निवडुंग ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. प्रश्न .  पुढील विधाने लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा : (৭) पश्चिम युरोपीय प्रदेशांतील … Read more

स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी भूगोल 5 – वारे

 स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी  भूगोल  5  – वारे १. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा : उत्तरे :  (१) हवा प्रसरण पावली, की विरळ होते (२) वारे हवेच्या जास्त दाबाकडून  हवेच्या कमी दाबाकडे वाहतात (३) उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे  पश्चिमेकडे वळतात (४) भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात  ईशान्येकडून नैऋ्त्येकडे असते (५) ‘गरजणारे चाळीस’ वारे … Read more

स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी भूगोल 3 -भरती – ओहोटी

स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी  भूगोल  3  -भरती – ओहोटी प्रश्न १. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा : उत्तर (৭) लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण  वारा  आहे. (२) भरतीच्या पाण्याचा  मासेमारी व्यवसायास फायदा होतो. (३) लाटेच्या उंच भागाला शीर्ष  म्हणतात.  प्रश्न २. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा : (৭) लाटांची गती कशावर अवलंबून असते? उत्तर : लाटांची गती वार्याच्या  वेगावर … Read more

Swadhyay -Seventh- Geography- Surya,Chandra, Pruthvi Questionary

 स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी  भूगोल  2  -सूर्य ,चंद्र व पृथ्वी  प्रश्न १. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा :उत्तरे(१) चंद्र अंशतः झाकला जातो, त्या स्थितीला  खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात.(२) सूर्यग्रहण  अमावास्येला   होते.(३) चंद्रग्रहण पौर्णिमेला. होते. प्रश्न २. जी विधाने चुकीची आहेत ती दुरुस्त करून लिहा :(१) चंद्र हा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.उत्तर : चूक. चंद्र हा पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालतो.(२) पौर्णिमेला चंद्र, सूर्य व … Read more