स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे | General Science |सामान्य विज्ञान – 3 – नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

सामान्य विज्ञान – 3 – नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म  (1) हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रता, प्रमाणे ठरते. (2) पाण्याला स्वतःचा आकार नाही, परंतु निश्चित घनता व वस्तुमान आहेत. (3) पाणी गोठताना त्याचे आकारमान  वाढते  (4) उदासीन  मृदेचा pH 7 असतो. (5) वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो (6) हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वाहणारे वारे होय. प्रश्न  पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त … Read more

स्वाध्यायमाला प्रश्नोत्तरे -7 वी सामान्य विज्ञान 2 – वनस्पती रचना व कार्ये

वनस्पती रचना व कार्ये   प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा : (1) बीच्या आतून जमिनोच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ  म्हणतात. (2) मुळांच्या टोकांच्या भागांवर मूलरोम  हे केसासारखे धागे असतात. (3) एकदल वनस्पतीमध्ये  तंतूमय मुळे असतात. (4) खोडाच्या दोन पेरांतील अंतराला कांडे  म्हणतात. (5) पानाचया पसरट भागाला  पर्णपत्र,  म्हणतात, तर पुढच्या टोकाला पणाग्र म्हणतात. (6) कळी अवस्थेत पाकळया हिरव्या रंगाच्या पानासारख्या निदलपुंज. या आवरणाने झाकलेल्या असतात. प्रश्न … Read more

स्वाध्यायमाला प्रश्नोत्तरे -7 वी सामान्य विज्ञान सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

स्वाध्याय- सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण प्रश्न- परिच्छेद वाचा व पूढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा : 1) मी पेंग्विन , बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाकडची बाजू ही रंगाने पांढरी आहे. माझी त्वचा ही जाड आहे व त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते झालेले आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. … Read more

सेतू अभ्यास चाचणी क्र- 3- इयत्ता आठवी – Bridge Course Test

अ क्र विषय चाचणी  लिंक १ मराठी Download २ गणित Download ३ गणित सेमी Download 4 English Download 5 सामान्य विज्ञान Download 6 सेमी Science Download 7 सामाजिक शास्त्र Download 8 हिंदी Download