Maharashtratil Pramukh Nadya – Vaitarana

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या – वैतरणा

महाराष्ट्राच्या कोकण विभागातील प्रमुख नद्यांमध्ये वैतरणा नदीचा समावेश होतो.


उगमस्थान : वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वरजवळ होतो. ही नदी पश्चिमेकडे वळून
कोकणातून अरबी समुद्राला जाऊन मिळते.
वैतरणा नदीच्या उपनद्या : सूर्या व तानसा या वैतरणा नदीच्या उपनद्या आहेत.
वैतरणा नदीचे खोरे : वैतरणा नदीच्या खोऱ्यांमध्ये कोकण विभागाचा समावेश होतो.

💥 दहावी बोर्ड परीक्षा सराव प्रश्नपत्रिका Pdf Download*
📙 कमारभारती प्रश्नपत्रिका
https://cutt.ly/MPif3se
📙 इग्रजी प्रश्नपत्रिका
https://cutt.ly/FPigPH5
📙 गणित भाग-1
https://cutt.ly/SPigBJN
📙 गणित भाग-2
https://cutt.ly/7Pig65B
📙 विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1
https://bit.ly/3qmgOnT
📙 विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2
https://bit.ly/3CT0MXL
🆕 आकारिक मूल्यमापन चाचणी 2- इयत्ता पहिली ते चौथी मराठी व सेमी माध्यम
https://www.studyfromhomes.com/2022/01/2-1-4-pdf.html?m=1
📝 आकारिक मूल्यमापन चाचणी 2- इयत्ता पाचवी ते आठवी मराठी व सेमी माध्यम pdf
https://cutt.ly/PI2LIEv
🛡️इयत्ता 1 ली ते10 वी अभ्यास एका क्लिकवर👉
https://www.dnyaneshwarkute.com/2021/1


इतर माहिती : ही नदी कोकणातील एक महत्त्वाची नदी मानली जाते. पावसाळ्यात
पडणाऱ्या भरपूर पावसामुळे ही नदी दुथडी भरून वाहते. या वैतरणा नदीची लांबी बरीच कमी
आहे.


उन्हाळ्यात मात्र ही नदी कधी-कधी कोरडी पडते. वैतरणा नदीचे पाणी अडविण्यासाठी धरण
अथवा बंधारा बांधलेला नाही. परिणामी या नदीचे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. या
नदीतील पाण्याचा उपयोग कोकणातील काही भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी होतो. या
नदीमुळे कोकण विभागातील लोकजीवन समृद्ध बनले आहे.

Leave a Comment