Maharashtratil Pramukh Nadya – Panchganga

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या – पंचगंगा


महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये पंचगंगा नदीचा समावेश होतो.
उगमस्थान : कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या पाच नद्या एकत्र येऊन
पंचगंगा नदी बनली आहे, असे म्हणतात.
पंचगंगा नदीच्या उपनद्या : गोमती, कोरोची, जयंती या पंचगंगा नदीच्या उपनद्या आहेत. या
नद्या पंचगंगा नदीला येऊन मिळतात.
पंचगंगा नदीचे खोरे : पंचगंगा नदीच्या खोऱ्यात कोल्हापूर जिल्ह्याचा बराचसा भाग येतो.

🆕 ऑनलाईन चाचणी सराव इयत्ता 9 वी व 10 वी अभ्यास माझा*
📝 नववी कुमारभारती
https://cutt.ly/lIPWSVj
📝 नववी इंग्रजी
https://cutt.ly/ZIPElt1
📝 नववी सा. विज्ञान
https://cutt.ly/gIPERuh
📝 नववी गणित
https://cutt.ly/sIPEDUL
⏹️ दहावी मराठी
https://cutt.ly/KIPEV1h
⏹️ दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान
https://cutt.ly/iIPE7uu
⏹️ सातवी मराठी स्वाध्याय
https://cutt.ly/SIPRlWz
⏹️ सातवी विज्ञान स्वाध्याय
https://cutt.ly/CIPRYN2
⏹️ सातवी इतिहास स्वाध्याय
https://cutt.ly/4IPR0k8
⏹️ सातवी भूगोल स्वाध्याय
https://cutt.ly/iIPTwGg


इतर माहिती : पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. हिची
लांबी साधारणपणे ८० किमी. असून ही नदी पूर्ववाहिनी आहे. ही नदी पन्हाळा, करवीर,
हातकणंगले तसेच शिरोळ तालुक्यातून वाहत जाते.
नरसोबाची वाडी येथे ही पंचगंगा नदी कृष्णा नदीला येऊन मिळते. या पवित्र संगमाच्या
ठिकाणी प्रसिद्ध दत्त मंदिर आहे. या नदीचे खोरे साधारणपणे ६५० चौ. कि. मी. परिसराचे
आहे.
पंचगंगा या नदीजवळ कोल्हापूर हे शहर वसले आहे. या शहरात महालक्ष्मीचे प्रसिद्ध मंदिर
आहे.


पंचगंगा नदीच्या पात्रामुळे आसपासचा प्रदेश बराच सुपीक बनला आहे. या भागातील
लोकांचे जीवन सुखी करण्यात पंचगंगा नदीचा मोठा वाटा आहे. पंचगंगा नदीच्या पाण्याचा
उपयोग शेतीसाठी केला जातो. शिवाय नदीमुळे कोल्हापूर भागात विविध उद्योगांचा विकासही
झालेला आहे. या नदीमुळे या भागातील प्रदेश सुजलाम् सुफलाम् बनला आहे. म्हणून पंचगंगा
नदीला कोल्हापूर जिल्ह्याची ‘भाग्यविधाती’ आणि ‘वरदायिनी’ असे म्हटले जाते.

📁अभ्यास माझा📝*
पहिली ते दहावी मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम,शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा सराव-अभ्यास
💎 एका क्लिकवर🖱️
https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html
🛡️ समी इंग्रजी माध्यम
💎 Class 5 th to 8 th
Semi English Mathematics and Science Online Test
https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html
1️⃣ Class 1 st to 4 th with Esaay & Moral stories 👉
https://www.studyfromhomes.com/
3️⃣ Class 9 th & 10 th with Grammar -English ,Marathi & Hindi
https://www.mystudyfromhomes.in/
4️⃣ For Class Seventh Questionnaire
https://abhyasmajha.com/

Education with Technology शैक्षणिक तंत्रज्ञान (https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html)
abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी – अभ्यास माझा

Leave a Comment