Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता 5 वी ते 8 वी – भाषा
➠ शिक्षकानी सुचवलेल्या विषयाला अनुसरून नाट्यीकरण करतो.
➠ कवितागीत गायन सुंदर चालीत करतो
➠ सुचवलेल्या कवितेचे कृतियुक्त सादरीकरण करतो.
➠ शिक्षकानी सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो.
➠ आपले विचार आत्मविश्वास पूर्वक मांडतो.
➠ सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात निहितो.
➠ मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.
➠ दिलेल्या सूचना ऐकून कृती करतो.
➠ पत्रलेखनाचे नियम जाणून लेखन करतो.
➠ दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो.
➠ दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.
➠ एखाद्या सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो.
➠ इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकतो.
➠ भाषेच्या वापरत व्याकरणाचा उपयोग करतो.
➠ चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.
➠ संवादाने अभिनयासह सादरीकरण करतो.
➠ विषयानुसार वर्णनात्मक निबंध सुंदर लेखन करतो.
➠ सुचवलेल्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगतो.
➠ चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो.
➠ प्रकल्प सुंदररीत्या सादर करतो.
➠ प्रकल्पसाठी साहित्य जमा करतो.
➠ दिलेली चाचणी सुंदर रित्या लिहितो.
➠ विषय दिल्यावर कथा तयार करून सांगतो.
➠ चाचणी वेळेत अचूक स्वच्छ प्रकारे लिहितो.
➠ चित्रे पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.
➠ चाचणीतील उत्तरे स्वतःच्या भाषेत लिहितो.
➠ मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहितो.
➠ कविता तालासुरात सादर करतो.
➠ कवितेच्या ओळी ऐकतो व संपूर्ण कविता म्हणतो.
➠ सुचवलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगतो.
➠ शालेय उपक्रमात सतत सहभागी असतो.
➠ वाचन स्पर्धेत सहभाग होतो
➠ वाचन न अडखळता करतो,
➠ स्वतः चे विचार, अनुभव, भावना व्यक्त करतो.
➠ बोलताना शब्दाचा स्पष्टपणे उच्चार करतो.
➠ लेखनाती गती उत्तम ठेवून लेखन करतो.
➠ लेखन शुद्धतेवर अधिक भर देतो.
➠ बोलताना निर्भीडपणे बोलतो.
➠ प्रभावीपणे प्रकट वाचन करतो.
➠ वर्गात नियमित फलख-लेखन करतो.
➠ दिलेल्या उतार्याचे वाचन समजपूर्वक करतो.
➠ बोलताना आत्मविश्वासपूर्वक बोजतो.
➠|दिलेल्या विषयावर मुद्देमूद बोलतो
➠ प्रश्रांची उत्तरे पूर्ण वाक्यात देतो.
➠ प्रश्रांची उत्तरे अचूक लिहितो.
➠ एकाग्रतेने व समजपूर्वक वाचन करतो
➠ योग्य गतीने व आरोह-अवरोहाने वाचन करतो.
➠ |विविध विषयावरील संवादात भाग घेतो
➠ व्याकरणाचे नियम लक्षात घेवून लेखन करतो.
➠ प्रश्नांची उत्तरे पूर्ण वाक्यात लिहितो.
➠ दिलेल्या वाक्यावरून कथा लिहितो.
➠ कविता साभिनय सादर करतो.
➠ दिलेल्या शब्दावरून कथा लिहितो.
➠ नाटयाभिनय करतो.
➠ स्वतः छोट्या छोट्या कविता तयार करतो.
➠ नाटयातील संवाद ते अडखळता सादर करतो.
➠ बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.
➠ व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
➠ जेष्ठ व्यक्तिशी बोलताना नम्रतेने बोलतो.
➠ उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.
➠ प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
➠ बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
➠ सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.
➠ भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
➠ स्वतः लहान कथा तयार करतो.
➠ बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन वापरतो
➠ स्वतःचे अनुभव स्व भाषेत सांगतो.
➠ बोलण्याची भाषा, लाघवी व सुंदर आहे.
➠ बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो.
➠ प्रश्नांची योग्य समर्पक उतरे देतो
➠ बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.
➠ संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.
.➠ भाषा वापरताना व्याकरणीक नियम पाळतो.
➠ स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
➠ कविता योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.
➠ कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.
➠ संवाद,कथा,गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकतो.
➠ प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत अचूक देतो
➠ सूचना लक्षपूर्वक ऐकतो व पालन करतो.
➠ सुचवलेली कथा सुंदर प्रकारे सादर
➠ सुचवलेले गीत, कविता अगदी तालासुरात म्हणतो.
➠ सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.
➠ सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेतो
➠ लेखन अचूक करतो.
➠ पत्रलेखन मायनानुरूप करतो.
➠ विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो.ते. विचारतो.
विशेष प्रगती नोंदी – Click Here
आवड व छंद – Click Here
सुधारणा आवश्यक – Click Here