5 वी शिष्यवृत्ती भाषा ५- लिंग अभ्यास आणि चाचणी
Loading… 5- लिंग खालील वाक्य अभ्यासा ज्या नामावरून ते पुरुष जातीचे (नर) आहे की स्त्रीजातीचे आहे, हे आपल्याला कळते त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात.ज्या नामावरून पुरुषजातीचा बोध होतो. ते पुल्लिंग असते.ज्या नामावरून ते नाम स्त्रीजातीचे आहे हा बोध होतो. ते स्त्रीलिंग असते.ज्या नामावरून पुरुषजातीचा किंवा स्त्रीजातीचा बोध होत नाही, ते नपुंसकलिंग असते.पुढील वाक्यांतील ठळक नामे पाहा :(1) रमेश मैदानात आला. … Read more