Learn easily to General Science |सामान्य विज्ञान – 6 – भौतिक राशींचे मापन

स्वाध्यायमाला –सामान्य विज्ञान – 6 – भौतिक राशींचे मापन  प्रश्न 1. रिकाम्या जागा भरा : (1) भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी मूल्य  व एकक  यांचा वापर करतात.  (2) वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल  कार्य करते, त्याला वजन असे म्हणतात.  (3) चाल ही राशी अंतर  आणि काळ  या राशींचे गुणोत्तर आहे.  (4) पायाभूत  राशींचे प्रमाण कधीही बदलते असता कामा नये.  (5) सात पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती,  Systerm Internationalसध्या जगभरातवापरली जाते.  पश्न 2. एक चुकीचा … Read more

General Science |सामान्य विज्ञान – 5 – अन्नपदार्थाची सुरक्षा

स्वाध्यायमाला –     सामान्य विज्ञान – 5  – अन्नपदार्थाची सुरक्षा   प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा : (कॅल्शिअम कार्बाईड, गोठणीकरण, किरणीयन, अन्नबिघाड, अंतःस्थ, अल्युमिनिअम फॉस्फॉइडचा, निर्जलीकरण, पाश्चरीकरण, मेलॅथिऑनचा, नैसर्गिक परिरक्षक, सूक्ष्मजीवांची, रासायनिक परिरक्षक) (1) शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला निर्जलीकरण असे म्हणतात. (2) दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. … Read more

स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे | General Science |सामान्य विज्ञान – 4 – सजीवातील पोषण

सामान्य विज्ञान – 4 – सजीवातील पोषण  प्रश्न 1. गाळलेल्या जागा भरा : (1) पोषकद्रव्यांचे बृहत् पोषकद्रव्ये आणि सूक्ष्म पोषकद्रव्ये या दोन गटांत वर्गीकरण केले जाते. (2) वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला   प्रकाश-संश्लेषण म्हणतात. (3) पानांवरील छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात. (4) वनस्पतींमध्ये  जलवाहिन्या,व रसवाहिन्या अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था असतात. (5) अझिटोबॅक्टर. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात. प्रश्न . पुढील विधानात एक शब्द … Read more

स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे | General Science |सामान्य विज्ञान – 3 – नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

सामान्य विज्ञान – 3 – नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म  (1) हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रता, प्रमाणे ठरते. (2) पाण्याला स्वतःचा आकार नाही, परंतु निश्चित घनता व वस्तुमान आहेत. (3) पाणी गोठताना त्याचे आकारमान  वाढते  (4) उदासीन  मृदेचा pH 7 असतो. (5) वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो (6) हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वाहणारे वारे होय. प्रश्न  पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त … Read more

स्वाध्यायमाला प्रश्नोत्तरे -7 वी सामान्य विज्ञान 2 – वनस्पती रचना व कार्ये

वनस्पती रचना व कार्ये   प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा : (1) बीच्या आतून जमिनोच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ  म्हणतात. (2) मुळांच्या टोकांच्या भागांवर मूलरोम  हे केसासारखे धागे असतात. (3) एकदल वनस्पतीमध्ये  तंतूमय मुळे असतात. (4) खोडाच्या दोन पेरांतील अंतराला कांडे  म्हणतात. (5) पानाचया पसरट भागाला  पर्णपत्र,  म्हणतात, तर पुढच्या टोकाला पणाग्र म्हणतात. (6) कळी अवस्थेत पाकळया हिरव्या रंगाच्या पानासारख्या निदलपुंज. या आवरणाने झाकलेल्या असतात. प्रश्न … Read more

स्वाध्यायमाला प्रश्नोत्तरे -7 वी सामान्य विज्ञान सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

स्वाध्याय- सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण प्रश्न- परिच्छेद वाचा व पूढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा : 1) मी पेंग्विन , बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाकडची बाजू ही रंगाने पांढरी आहे. माझी त्वचा ही जाड आहे व त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते झालेले आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. … Read more