Let’s Study स्वाध्याय-सातवी मराठी 2 – स्वप्नं विकणारा माणूस
स्वाध्याय 2 – स्वप्नं विकणारा माणूस तुमचे मत लिहा . (१) गावात येणाऱ्या माणसाला गावकरी ‘स्वप्न विक्या’ म्हणत. उत्तर : घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून, गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे.त्याच्या बोलण्याने जगाची ओळख होत असे.त्याच्या किश्शांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख विसरत. गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यांत उतरवून जात असे. … Read more