स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी भूगोल 6 – नैसर्गिक प्रदेश
स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी भूगोल 6 – नैसर्गिक प्रदेश गाळलेल्या जागी कंसांतील योग्य पर्याय लिहा : उत्तरे : (१) हिवाळी पर्जन्य हे भूमध्य सागरी प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. (२) भारताचा बहुतांश भाग हा मोसमी प्रदेशात मोडतो. (३) उष्ण वाळवंटी प्रदेशात निवडुंग ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. प्रश्न . पुढील विधाने लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा : (৭) पश्चिम युरोपीय प्रदेशांतील … Read more