Swadhyay -Seventh- History- Swarajyacha Karbhar
स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी इतिहास 7 – स्वराज्याचा कारभार प्रश्न ओळखा पाहू : उत्तरे (१) आठ खात्यांचे मंडळ – अष्टप्रधान मंडळ (२) बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते – हेर खाते (३) महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग – सिंधुदुर्ग (४) किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा – कारखानीस (५) जमीन महसुलाची व्यवस्था पाहणारा अधिकारी – अण्णाजी … Read more