Maharashtratil Pramukh Nadya – Krushna
कृष्णा कृष्णा नदी ही महाराष्ट्राची एक महत्त्वाची आणि मोठी नदी आहे.उगमस्थान : कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो.कृष्णा नदीच्या उपनद्या : कोयना, वारणा, पंचगंगा, भीमा, येरळा या कृष्णा नदीच्या उपनद्याआहेत. इंद्रायणी नदीचे खोरे : महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली हे जिल्हे कृष्णा नदीच्या खोऱ्यातयेतात.इतर माहिती : कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील एक मोठी नदी आहे. … Read more