Maharashtratil Pramukh Nadya – Vainganga

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या – वैनगंगा महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये वैनगंगा नदीचा समावेश होतो.उगमस्थान : वैनगंगा नदी मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांतील छिंदवाडा येथे उगम पावते.नंतर ही नदी महाराष्ट्राच्या विदर्भ भागात येते. वैनगंगा नदीच्या उपनद्या : बावनथरी, कन्हान, चुलबन या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. यानद्या वैनगंगा नदीला ठिकठिकाणी येऊन मिळतात.वैनगंगा नदीचे खोरे : वैनगंगा नदी महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातून … Read more

MSP Rajyastariy Aadarsh Shikshak Seva sanman Sohala

📁अभ्यास माझा📝पहिली ते दहावी मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम,शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा सराव-अभ्यास💎 एका क्लिकवर🖱️https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html🛡️ सेमी इंग्रजी माध्यम💎 Class 5 th to 8 thSemi English Mathematics and Science Online Testhttps://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html1️⃣ Class 1 st to 4 th with Esaay & Moral stories 👉https://www.studyfromhomes.com/3️⃣ Class 9 th & 10 th with Grammar -English ,Marathi & Hindihttps://www.mystudyfromhomes.in/4️⃣ For … Read more

Maharashtratil Pramukh Nadya – Koyana

महाराष्ट्राच्या पश्चिम विभागातील प्रमुख नद्यांमध्ये कोयना नदीचा समावेश आहे. उगमस्थान : सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर महाबळेश्वर येथे ४००० फूट उंचीवरकोयना नदीचा उगम होतो.कोयना नदीच्या उपनद्या : सोळशी, कांदाही, केरा, मोरणा आणि रांगा या कोयना नदीच्याउपनद्या आहेत. या नद्या कोयना नदीला ठिकठिकाणी मिळतात. कोयना नदीचे खोरे : कोयना नदीच्या खोऱ्यामध्ये सातारा इत्यादी जिल्हे येतात. तसेचबामणोली डोंगर … Read more

Maharashtratil Pramukh Nadya – Indrayani

महाराष्ट्रातील पवित्र नद्यांमध्ये इंद्रायणी नदीचा समावेश होतो. उगमस्थान : सह्याद्रीच्या डोंगररांगांत कुरवंडे या गावाजवळ इंद्रायणी नदी उगम पावते. इंद्रायणी नदीच्या उपनद्या : कुंडलिका व आंद्रा या इंद्रायणी नदीच्या उपनद्या आहेत. याशिवायइतर काही छोट्या-छोट्या उपनद्या इंद्रायणीला येऊन मिळतात.इंद्रायणी नदीचे खोरे : पुणे जिल्ह्यातील मावळ, राजगुरुनगर, हवेली हे तालुके इंद्रायणीनदीच्या खोऱ्यात येतात. इतर माहिती : आळंदी आणि … Read more

Maharashtratil Pramukh Nadya – Vaitarana

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या – वैतरणा महाराष्ट्राच्या कोकण विभागातील प्रमुख नद्यांमध्ये वैतरणा नदीचा समावेश होतो. उगमस्थान : वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वरजवळ होतो. ही नदी पश्चिमेकडे वळूनकोकणातून अरबी समुद्राला जाऊन मिळते.वैतरणा नदीच्या उपनद्या : सूर्या व तानसा या वैतरणा नदीच्या उपनद्या आहेत.वैतरणा नदीचे खोरे : वैतरणा नदीच्या खोऱ्यांमध्ये कोकण विभागाचा समावेश होतो. 💥 दहावी बोर्ड परीक्षा सराव … Read more

Maharashtratil Pramukh Nadya – Godavari

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या – गोदावरी महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये गोदावरी नदीचा समावेश होतो. उगमस्थान : नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतात गोदावरी नदीचा उगम होतो. गोदावरी नदीच्या उपनद्या : मांजरा, प्राणहिता, प्रवरा, सिंदफणा, दुधना, दारणा, कादवा, पूर्णाया गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. या नद्या गोदावरी नदीला ठिकठिकाणी येऊन मिळतात.गोदावरी नदीचे खोरे : गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये नाशिक, नगर, … Read more

Maharashtratil Pramukh Nadya – Panchganga

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या – पंचगंगा महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये पंचगंगा नदीचा समावेश होतो.उगमस्थान : कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या पाच नद्या एकत्र येऊनपंचगंगा नदी बनली आहे, असे म्हणतात.पंचगंगा नदीच्या उपनद्या : गोमती, कोरोची, जयंती या पंचगंगा नदीच्या उपनद्या आहेत. यानद्या पंचगंगा नदीला येऊन मिळतात.पंचगंगा नदीचे खोरे : पंचगंगा नदीच्या खोऱ्यात कोल्हापूर जिल्ह्याचा बराचसा … Read more

Maharashtratil Pramukh Nadya – Bhima

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या – भीमा महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये भीमा नदीचा समावेश होतो.उगमस्थान : भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील भीमाशंकर येथे होतो. भीमाशंकर हे पुणेजिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये आहे.भीमा नदीच्या उपनद्या : मुळा, मुठा, इंद्रायणी, माण, घोड, सीना आणि नीरा या भीमानदीच्याउपनद्या आहेत. या नद्या भीमा नदीला येऊन मिळतात.भीमा नदीचे खोरे : भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये पुणे, … Read more