Month: September 2021
स्वाध्याय – प्रश्नोत्तरे – सातवी मराठी 10 – गोमू माहेरला जाते
10 – गोमू माहेरला जाते कवितेचा अर्थ समजून घेवूया ……….. अहो, नावाडी दादा, नुकतीच लम्न झालेली नववधू गोमू सासरहून कोकणात माहेराला जाते आहे.(ती व तिचा पती होडीत बसले आहेत.) तिच्या नवऱ्याला कोकणातला निसर्ग दाखवा.कोकणातली निळ्या पाण्याची खाडी दाखवा. खाडीच्या दोन्ही काठांवर असलेली हिरवीगार झाडांची राई दाखवा. भगव्या रंगाचा अबोलीच्या फुलांचा मनोहर गुच्छ दाखवा.कोकणात राहणारी माणसे … Read more
स्वाध्याय – प्रश्नोत्तरे – सातवी मराठी 9 – नात्याबाहेरचं नातं
मराठी 9 – नात्याबाहेरचं नातं वाक्प्रचार समजून घेवूया …………… (१) आगेकूच करणे – पुढे जाणे. (२) रंग चढणे – आनंदाचे अत्युच्च शिखर गाठणे. (३) आश्चर्याचा धक्का बसणे – अचानक चकित होणे. (४) सुन्न होणे – बधिर होणे. (५) भास होणे – भ्रम होणे. (६) नजर खिळणे – एका जागेवर लक्ष लागणे. (७) नखशिखान्त न्याहाळणे – … Read more
स्वाध्याय – प्रश्नोत्तरे – सातवी मराठी 8 – गचकअंधारी
8 – गचकअंधारी वादळी पावसाची वैशिष्ट्ये (१) विजांचा कडकडाट (२) गारपीट शब्दजाल पूर्ण करा : वादळाच्या तडाख्यात सापडलेला वाघ वाघ इथे उभा राहिलापडक्या खिंडारात भिंतीलगतउताऱ्यात आलेले समानार्थी दोन शब्दआसरा , आश्रयप्रत्येक घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा(१) सदा मडकी विकृन येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.उत्तर : सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लाटून ती विकायला शेजारच्या गावी जात … Read more
स्वाध्याय – प्रश्नोत्तरे – सातवी मराठी 6 – थोरांची ओळख डॉ .खानखोजे
6 – थोरांची ओळख डॉ .खानखोजे पुढील विधाने सत्य की असत्य ते लिहा : (१) तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्यलढ्धाविषयीच्या कथा ऐकत असत – सत्य (२) भाऊंचे मन वळवण्यात वडिलांना यश आलं. … Read more
स्वाध्याय – प्रश्नोत्तरे – सातवी मराठी 5 -भांड्यांच्या दुनियेत
5 -भांड्यांच्या दुनियेत भांडी व शब्द समजून घेवूया ……….. (१) कोठी – तळघरातील वस्तू साठवायची खोली. (२) जाते – पूर्वीच्या काळचे दळण दळण्याचे साधन एकावर एक रचलेल्या गोल दगडी चकत्या. (३) परात – तांबे, पितळ इत्यादी धातूंचे पसरट गोल काठ असलेले मोठे ताट. (पीठ मळण्यासाठी.) (४) रांजण – उभट गोल मोठे मडके. (पाणी साठवण्यासाठी.) (५) … Read more
स्वाध्याय – प्रश्नोत्तरे – सातवी मराठी ४ – श्रावणमास
४ – श्रावणमास प्र – कवितेत आलेली प्राणी यांची नावे उत्तर– प्राणी हरिणी, पाडसे, खिल्लारे प्र – कवितेत आलेली पक्षी यांची नावेउत्तर -बगळे पाखरे, प्र – कवितेत आलेली फुले यांची नावे उत्तर – सोनचाफा, केवडा. पारिजातक. (१) देवदर्शनाला निघालेल्या- ललना 2) फुले-पाने खुडणाऱ्या – सुंदर बाला 3) गाणी गात फिरणारा – गोप प्रश्न. सुंदर बाला या फुलमाला’ या ओळीत सारख्या वर्णाचा उपयोग अधिक केल्यामुळे गोड नाद निर्माण … Read more