स्वाध्याय सातवी मराठी १- जय जय महाराष्ट्र माझा
१- जय जय महाराष्ट्र माझा अर्थ समजून घेवूया …….. माझ्या महाराष्ट्राचा विजय असो. या माझ्या महाराष्ट्राचा जयघोष करा. ।। ध्रु।। रेवा, वरदा, कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी या नदयांमधले पाणी मातीच्या घागरी एकजूटीने भरतात. भीमेच्या काठावरच्या या शिंगरांना (मर्द मराठा मावळ्यांना) उत्तर खंडातील यमुनेच्या पाण्याचा स्पर्श व्हावा. (महाराष्ट्रातील लोक भारतीय लोकांशी प्रेमाने व एकोप्याने वागते.) ।। … Read more