स्वाध्याय – प्रश्नोत्तरे – सातवी मराठी 6 – थोरांची ओळख डॉ .खानखोजे

 6 – थोरांची ओळख डॉ .खानखोजे 

पुढील विधाने सत्य की असत्य ते लिहा :

(१) तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्यलढ्धाविषयीच्या कथा ऐकत असत    – सत्य

(२) भाऊंचे मन वळवण्यात वडिलांना यश आलं.                                                          -असत्य

३) लोकमान्य टिळकांनी त्यांना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला. –  सत्य

४) भाऊनी गहू. मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले. –  सत्यप्रश्न – भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयांवर भाषण देतस्वदेशी चळवळभारतीय इतिहासभारतीय स्वातंत्र्यप्रश्न – भाऊंच्या मते, समाजातील हे दोन घटक एकत्र आले, तरच इंग्रजांना देशाबाहेर घालवता येईल.कृषकश्रमजीवीप्रश्न – भाऊंच्या मते, शेती सुधारण्यावरच हे दोन घटक अवलंबून आहेतशेतक-यांची खरी उन्नतीआर्थिक स्वातंत्र्यप्रश्न – भाऊंनी शेतक-्यांसाठी प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत या विषयांचे महत्त्व विशद केले आहेशेवग्याचा पालाशेवग्याच्या मुळ्याशेंगांतील बियाबियांपासून सुगंधित तेल प्रश्न – यांच्या भेटीसाठी भाऊ पुण्यात गेलेलोकमान्य टिळकप्रश्न – गदर उठावातील भाऊंचे चार सहकारी लाला हरदयाळपं. काशीरामविष्णू गणेश पिंगळेभूपेंद्रनाथ दत्त
प्रश्न ३. कंसांतील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा :(१) भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली.(जपान / अमेरिका / मेक्सिको)
(२) जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला.(फिजिक्स / जेनेटिक्स / मॅथर्मॅटिक्स)
(३) भाऊंनी कृषिशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली.(वनस्पतिशास्त्र / प्राणिशास्त्र / कृषिशास्त्र)

Leave a Comment